उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांचा राजीनामा,भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना पाठवला राजीनामा

Continues below advertisement

Uttrakhand Political Crisis: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी आपला राजीनामा भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठवला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यात लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 191 ए चा हवाला दिला आहे. ते म्हणाले की, आगामी 6 महिन्यांत मी पुन्हा निवडून येऊ शकत नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram