Coronil medicine | पतंजलीला फक्त ताप, खोकला औषधाचा परवाना दिला. त्यामध्ये कोरोनाचा उल्लेख नव्हता, उत्तराखंड आयुर्वेद विभागाचं स्पष्टीकरण