Ayodhya Verdict | सुन्नी वक्फ बोर्डाकडून कोणतीही पुनर्विचार याचिका दाखल न करण्याचा निर्णय | ABP Majha

Continues below advertisement
अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं सुन्नी वक्फ बोर्डासह इतर मुस्लिम पक्षकारांनी स्वागत केलंय. निकालाची प्रत हाती लागल्यानंतर पुढचा निर्णय ठरवू अशी प्रतिक्रिया सुरुवातीला सुन्नी वक्फ बोर्डानं दिली होती. मात्र कोणतीही पुनर्विचार याचिका दाखल न करण्याचा निर्णय आता मुस्लिम पक्षकारांनी घेतलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram