UP Elections : उत्तर प्रदेशमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान, 5 राज्यांच्या निवडणुकांना सुरुवात
abp majha web team
Updated at:
10 Feb 2022 11:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं आज पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यातल्या 58 जागांसाठी मतदान होणार आहे. आज सकाळी 7 वाजता सुरू होणारं मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलीये.