Uttar Pradesh Kanpur : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी कानपूरमध्ये मोठा राडा, दोन समाजात दगडफेक
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान कानपूरमध्ये मोठा राडा झाला. दोन समाजात वादाची ठिणगी पडली आणि त्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 7 जण जखमी झाले. संबंधित परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या गावी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान दोन गटात तुफान राडा झाल्याचं समोर आलं.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Uttar Pradesh Marathi News ABP Maza Violence Kanpur Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv