Uttar Pradesh Historical Places: इतिहास जपण्याची जबाबदारी कुणाची? Specail Report ABP Majha

Continues below advertisement

२३ मार्च हा दिवस देशभरात शहीद दिवस म्हणून पाळला जातो. इंग्रजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतीची मशाल फडकावणाऱ्या भगत सिंग, राजगूरू आणि सुखदेव या भारतमातेच्या सुपुत्रांनी याच दिवशी क्रांतीची मशाल तेवत ठेवण्यासाठी मृत्युला कवटाळलं होतं.  याच दिवशी ब्रिटीशांकडून फाशी देण्यात आली होती.  त्यांच्या बलिदान आणि त्यागाचं स्मरण व्हावं म्हणून शहीद दिवस साजरा केला जातो.  भगतसिंह, राजगूरु आणि सुखदेव यांच्या  ब्रिटीशांना धडकी भरवणाऱ्या एका क्रांतिकार्याशी खुप जवळचं नातं सांगणारी एक ऐतिहासिक वास्तू उत्तर प्रदेशातल्या आग्रा शहरात आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram