Dyanvapi Mashid Upadate: ज्ञानवापीप्रकरणी सुप्रीम कोर्टात उत्तर प्रदेश सरकारनं बाजू मांडली ABP Majha
"आजच्या नमाजानंतर शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेऊ नका'' इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाच्या वतीनं आवाहन. उत्तर प्रदेशातील सगळया मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था.