Uttar Pradesh Election 2022: पश्चिम उत्तर प्रदेशात कुणाला कौल ABP Majha
Continues below advertisement
कोण होणार मुख्यमंत्री या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपलं स्वागत. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये विधानसभेचं मतदान होणार आहे. त्यात पहिल्या टप्प्याचं मतदान १० फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सगळ्याच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पहिला आणि दुसऱ्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशात मतदान होणार आहे. इथं १३० पेक्षा जास्त जागा पश्चिम उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळे भाजपसह समाजवादी पक्षाची नजर याच जागांवर आहे. म्हणून सगळ्याच पक्षांच्या बड्या नेत्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशात मुक्काम ठोकलाय. काय आहे पश्चिम युपीचं राजकीय समिकरण...पाहुयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
Tags :
BJP Voting Uttar Pradesh Election Application Chief Minister BJP Assembly Voting West Uttar Pradesh West UP