Uttar Pradesh Election 2022: Rahul Gandhi यांनी केला अमेठीत प्रचार ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Feb 2022 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशच्या निवडणुकांची जबाबदारी काँग्रेसनं महासचिव प्रियांका गांधी यांच्यावर सोपवली. त्यामुळं राहुल गांधी निवडणुकीपासून दूर होते. मात्र आता शेवटच्या टप्प्यात राहुल गांधींना यूपीची आठवण आल्याचं दिसतंय