Uttar Pradesh: हळदीच्या कार्यक्रमात मृत्यूतांडव, 13 जण बुडाले ABP Majha

हळदीच्या कार्यक्रमात अनर्थ घडला आणि १३ जणांना जीव गमवावा लागला आहे.. कुशीनगर जिल्ह्यात ही धक्कादायत घटना घडली आहे.. हळदीच्या कार्यक्रमावेळी काही मुलं आणि महिला विहिरीच्या जाळीवर उभ्या होत्या. अचानक विहिरीची जाळी तुटली आणि ११ महिला आणि २ मुलांचा बुडून मृत्यू झाला. उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी धावाधाव सुरु केली मात्र महिलांना आणि मुलांना वाचवण्यात ते अपयशी ठरले. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola