Delhi : महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी कुणाची वर्णी? आज यूपीएससी समितीची दिल्लीत बैठक
Continues below advertisement
महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी कुणाची वर्णी? पोलीस महासंचालक नियुक्तीसंदर्भात आज यूपीएससी समितीची दिल्लीत महत्तवाची बैठक पार पडतेय. राज्य सरकराने दिलेल्या 20 नावांपैकी तीन अधिकाऱ्यांची नावं यूपीएससी राज्य सरकारला देणार,
Continues below advertisement