UPSC Civil Services Prelims2021 Postponed: केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
13 May 2021 02:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर ढकलण्यात आली आहे. 27 जून रोजी होणारी परीक्षा आता 10 ऑक्टोबरला होणार आहे. यापूर्वीही अनेक परीक्षा कोरोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या.