UPI Payment Charges Update : 1 एप्रिलपासून यूपीआय पेमेंटसाठी शुल्क आकारणी होणार
Continues below advertisement
पूर्ण देशात आता डिजिटल पेमेंट पद्धती बऱ्यापैकी रुळलीय... जीपे, पेटीएम, फोनपेच्या माध्यमातून सर्रास पेमेंट केलं जातं... हे सांगण्याचं कारण म्हणजे नवं आर्थिक वर्ष सुरू व्हायला अवघा एक दिवस उरलेला असताना डिजिटल पेमेंट संदर्भात एक मोठी बातमी पुढे आलीय... 1 एप्रिलपासून डिजिटल पेमेंट संदर्भातील UPI व्यवहारदेखील महागणार आहेत... नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने UPI पेमेंट्सबाबत एक परिपत्रक काढलंय... ज्यात UPI द्वारे केलेल्या व्यापारी बिलांवर शुल्क आकारणार असल्याचं स्पष्ट केलंय... त्याचवेळी याचा भुर्दंड ग्राहकावर पडणार नाही, असंही नमूद केलंय...
Continues below advertisement
Tags :
Phone Media Pay Financial Year Gpay Digital Payments PayTm Circular Full Country Digital Payment Methods Ubiquitous Payments UPI Transactions Payments Corporation Of India