UP Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार? ABP Majha
उत्तर प्रदेशच्या योगी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ अयोध्येतूून विधानसभा लढवणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये योगी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा प्रश्न होता. आधी योगी मथुरेतून लढतील अशा चर्चाही झाल्या. पण, आता त्यांच्या मतदारसंघावर शिक्कामोर्तब झालंय.