UP Vidhan Sabha : भाजप आमदार मोबाईलवर गेम खेळताना आणि तंबाखू खातानाचा व्हिडीओ व्हायरल

यूपी विधानसभेतील आमदारांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विधानसभेतील कामकाजादरम्यान भाजप आमदार मोबाईलवर गेम खेळताना आणि तंबाखू खाताना दिसत आहेत. याप्रकरणी समाजवादी पक्षाने विधानसभेला भाजप नेत्यांनी मनोरंजनाचा अड्डा बनवला असल्याची टीका केलीय. पाहुयात 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola