UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आणखी दोन आमदार आणि एका मंत्र्यानं राजीनामा

उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आणखी दोन आमदार आणि एका मंत्र्यानं राजीनामा दिला. आज मंत्री धर्म सिंह सैनींनी भाजपला रामराम ठोकला,,,,याशिवाय  शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा आणि विधूना विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय शाक्य यांनी आज राजीनामा दिला. गेल्या तीन दिवसांत मंत्र्यांसह १४ जणांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली... आणि अखिलेश यादवांच्या गटात सामील झाले...  त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपला एकापाठोपाठ हादरे बसत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola