UP Congress Theme Song: काँग्रेसनं श्रीवल्लीच्या धर्तीवर थीम साँग केलं लाँच ABP Majha
Continues below advertisement
सध्या संपूर्ण देशावर पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याची मोहिनी पडलीय. निवडणुका असल्यानं राजकीय पक्षही यापासून मागे कसे राहाणार? याचाच प्रत्यय काँग्रेसनं दिलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे यूपी स्टाईल वक्तव्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसनं श्रीवल्लीच्या धर्तीवर थीम साँग लाँच केलंय. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय. यूपीवाला होने पर गर्व है असं काँग्रेसनं या गीतासोबत लिहिलंय. पाहूयात या थीम साँगची झलक
Continues below advertisement
Tags :
Congress Finance Minister Nirmala Sitharaman Srivalli Theme Song Pushpa Chitrapat Rajkiya Paksha UP Style