UP Congress: उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची 125 उमेदवारांची यादी जाहीर, 50 महिलांचा समावेश ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Jan 2022 05:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress Announces First List of Candidate UP Assembly Election 2022: देशभरातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याचपार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election 2022) काँग्रेस पक्षाकडून आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही तिकीट देण्यात आल्याची माहिती, उत्तरप्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी दिलीय.