
UP Bihar: हिंसक आंदोलनानं यूपी बिहार धुमसलं ABP Majha
Continues below advertisement
बिहारच्या सितामाऱ्ही जिल्ह्यात आंदोलक विद्यार्थ्यांनी रेल रोको आंदोलन केलं.. त्यावेळी रेल्वे थांबवण्यात आली होती.. या आंदोलनादरम्यान आक्रमक विद्यार्थी आणि पोलीस आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement