Delhi JNU: विद्यापिठं हिंसक राजकारणाचं केंद्र बनतायत? JNUत पुन्हा वादाची ठिणगी ABP Majha

Continues below advertisement

कुणी काय खावं, काय प्यावं हा खरंतर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न..पण सध्या देशात यावरुन सामूहिक हिंसेचे प्रकार वाढत चाललेत. यासंदर्भातलं ताजं उदाहरण देणारी घटना घडलीये दिल्लीतल्या जेएनयुमध्ये.आधीच वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत असलेल्या जेएनयुत आता या नव्या प्रकरणामुळे राजकारण चांगलच तापलं.असं काय घडलंय तिथे जाणून घेऊयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram