United Nations : संयुक्त राष्ट्रांचा भारताला इशारा, ओमायक्रॉनपासून सावध राहण्यास सांगितलं जातंय
Continues below advertisement
एकीकडे जिथे पंतप्रधान मोदी लॉकडाऊन लावणार नाही असं म्हणतायेत तिथेच दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांचा भारताला इशारा आहे की ओमायक्रॉनपासून सावध रहा.
Continues below advertisement