PM Narendra Modi यांच्या मातोश्रींबद्दल आक्षेपार्ह विधान, Smriti Irani यांनी AAP नेत्यांना सुनावलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आपच्या नेत्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुनावलंय. गटाराचं तोंड असणारे गोपाल इटालिया आता तुमच्या आशीर्वादाने हिरा बा यांना शिव्या देत आहेत असं त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख करीत म्हटलंय.