Zoji-la Tunnel : आशियातील सर्वात मोठा बोगदा, जोजिला टनलमधून माझाचा रिपोर्ट ABP Majha
लेह-लडाकला श्रीनगरशी बाराबी महिने जोडणाऱ्या जोजिला टनलच्या कामाची आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पाहणी करणार आहेत. 14 किलोमीटरचा हा बोगदा आशियातील सर्वात मोटा बोगदा असेल. बर्फवृष्टीमुळे हा मार्ग सहा महिने बंद असतो, पण या बोगद्यामुळे हा मार्ग 12 महिने श्रीनगरशी जोडला जाईल.