Amit Shah Admitted To AIIMS | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल
Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये रात्री दोनच्या सुमारास त्यांना दाखल केलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वात अमित शाह यांच्यावर उपचार केले जात आहेत.
Continues below advertisement