Uniform Civil Code : उत्तराखंड विधानसभेत यूसीसी विधेयक मांडण्यास सुरूवात

Continues below advertisement

Uniform Civil Code : उत्तराखंड विधानसभेत यूसीसी विधेयक मांडण्यास सुरूवात उत्तराखंड सरकारनं विधानसभेत मांडलेल्या समान नागरी कायदा विधेयकाचं विश्व हिंदू परिषदेकडून स्वागत. देशातील प्रत्येक राज्यानं समान नागरी कायदा आणायला हवा. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांताचे क्षेत्र प्रमुख गोविंद शेंडे यांची मागणी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram