Uniform Civil Code Special Report : समान नागरी कायदा करणारं उत्तराखंड पहिलं राज्य

Continues below advertisement

Uniform Civil Code Special Report : समान नागरी कायदा करणारं उत्तराखंड पहिलं राज्य भारतीय संविधानातील अनुच्छेद ४४ मध्येच नागरिकांच्या समान अधिकारांबाबत भाष्य केलंय.. त्याच तरतुदीचा आधार घेत देशात समान नागरी कायदा लागू करु... असाच प्रचार भाजपनं वर्षानुवर्ष केलाय.. उत्तराखंडमध्येही याचाच आधार घेण्यात आलाय.. एकूण सातशे चाळीस पानाचा मसुदा उत्तारखंड विधिमंडळात आलाय.. त्यावर काँग्रेससह समाजवादी पक्षांनी विरोध दर्शवलाय.. त्यात अनेक बाबींमध्ये संशोधनाची गरज असल्याचं मत काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलंय.. तर अशा कायद्यांची काहीही आवश्यकता नसल्याचं समाजवादी पक्षाचं मत आहे.. असं 70 जागांच्या विधानसभेत भाजपचे 47 आमदार आहेत... आणि त्याच बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूरही होईल.. आणि त्यानंतर उत्तराखंडमध्ये महिलांच्या अधिकारांमध्ये ऐतिहासिक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळातील...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram