Ukraine Russia Conflict : रशिया-युक्रेनच्या झळा भारतापर्यंत; रुपयाचं मूल्य घसरलं! ABP Majha

रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम भारतात ही जाणवू लागला आहे. भारतातील तेलबिया आणि खाद्यतेलाचे दर वाढणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. रुपयाचं आयमूल्यन झालं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola