
Ujjwala Yojana : उज्ज्वला योजनेची सबसिडी 300 रुपयांवर, लाभार्थींना 600 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर
Continues below advertisement
उज्ज्वला योजनेची सबसिडी 300 रुपयांवर
100 रुपयांनी सबसिडी वाढवण्याचा केंद्राचा निर्णय
उज्ज्वला योजना लाभार्थींना आता 600 रुपयांत गॅस सिलेंडर मिळणार
Continues below advertisement