Ujjain Mahakaleshwar Temple : दिवाळीनिमित्त उज्जैनमधील महाकालेश्वराचा दरबार रोषणाईने उजळला

Bhopal : मध्य प्रदेशातील उज्जैनच्या (Ujjain) महाकाल मंदिरात (Mahakal Mandir) आज दीपोत्सवाला सुरुवात झाली.... महाकालेश्वराचा दरबार दिवे आणि फुलबाजाच्या प्रकाशानं उजळून निघाला.... देशविदेशातून आणलेल्या फुलांनी मंदिरात सजावट करण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola