विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी केंद्रीय स्तरावरही हालचाली
Continues below advertisement
विद्यापीठीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावरुन महाराष्ट्रात जोरदार राजकारण रंगलं. पण आता अशाच पद्धतीचा निर्णय केंद्रीय स्तरावरुनही जाहीर होऊ शकतो. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत यूजीसीकडून गांभीर्यानं विचार सुरु आहे. तशी शिफारस लवकरच यूजीसीकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली जाऊ शकते. त्यामुळे कोरोनामुळे जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा आता रद्द होऊन नवीन वर्ष ऑक्टोबरपासून सुुरु होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement