Bihar Election 2020 | बिहार निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उतरणार
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाही करण्यात आली आहे. बिहारमध्ये 20 नेते शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. या नेत्यांमध्ये 12 नेते महाराष्ट्रातील आहेत.