Uddhav Thackeray Ram Mandir Ayodhya : उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टाने अयोध्येचं निमंत्रण मिळालं
Continues below advertisement
Uddhav Thackeray Ram Mandir Ayodhya : उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टाने अयोध्येचं निमंत्रण मिळालं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण, स्पीड पोस्टानं हे आमंत्रण ठाकरेंना पाठवण्यात आल्याची माहिती, मात्र आपण अयोध्येला न जाता नाशिकला जाणार असल्याचं ठाकरेंकडून स्पष्ट.
Continues below advertisement