ISIS Terrorists | आयसिसचे दोन अतिरेकी उत्तर प्रदेशात घुसले | ABP Majha
Continues below advertisement
उत्तरप्रदेशमध्ये आयसिसशी संबंधित दोन दहशतवादी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. गुप्तचर संस्थांनी यासंदर्भात गोरखपूर विभागात अलर्ट जारी केलाय. या दहशतवादांना 16 डिसेंबरला सिलिगुडी परिसरात पाहिलं गेल्याचंही वृत्त आहे.
Continues below advertisement