Pulwama : काकापोरा येथे RPF च्या दोन जवानांवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
पुलवामा इथल्या काकापोरा येथे RPF च्या दोन जवानांवर दहशतवादी हल्ला. दहशतवाद्याने दोन्ही जवानांवर केला मागून गोळीबार. या हल्ल्यात एक जवान शहीद तर दुसऱ्या जवानाची प्रकृती चिंताजनक आहे.