Twin Tower Noida : 70 कोटी खर्च करुन उभारलेले Twin Tower पाडण्यासाठी 20 कोटी खर्च
Continues below advertisement
नोएडातील भ्रष्टाचाराच्या पाया रचून उभारलेले ट्विन-टॉवर आज जमीनदोस्त होणार आहे. आज दुपारी 02:30PM वाजता हा टॉवर पाडण्यात येणार आहे. अवैध बांधकामामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई केली जाणार आहे.
Continues below advertisement