Twin Tower Demolition video : अवघ्या काही सेकंदात जमीनदोस्त झालं महाकाय टॉवर : Noida
नियमांची पायमल्ली करून उभारलेले नोएडातील ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त करण्यात आलंय. २० कोटी खर्चून १२ सेकंदात बेकायदा इमले पाडण्यात आले.