Namaste Trump | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून ट्रम्प यांचं स्वागत

डॉनल्ड ट्रम्प हे राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्रम्प दाम्पत्याचं स्वागत केलंय.  ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया यांच्यासाठी खास शाही भोजन सुरु आहे. रायसिना दालसह सुग्रास पक्वान्नांची मेजवानी आयोजित करण्यात आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola