Train Accident : आंध्रप्रदेशच्या विजयनगरमध्ये दोन ट्रेन धडकल्या, रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले
abp majha web team
Updated at:
30 Oct 2023 07:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTrain Accident : आंध्रप्रदेशच्या विजयनगरमध्ये दोन ट्रेन धडकल्या , रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले .. अपघातात नऊ जणांचा मृत्यू , 40 जण जखमी