
TMC Rajya Sabha MP Suspended : राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या 6 खासदारांचं निलंबन
Continues below advertisement
राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांचं निलंबन करण्यात आलंय... तृणमूल काँग्रेसच् ६ खासदारांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेय. महागाई, जीएसटी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत विरोधकांनी चर्चेची मागणी लावून धरली. यावरून सदनात गोंधळ झाल्यानंतर ६ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेय.
Continues below advertisement