Bengaluru मध्ये तीन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, पण...
बंगळुरूमधील लक्कसंद्रा येथील तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. पण सुदैवानं यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही, जीवीतहानीही झालेली नाही. ही इमारत 60 वर्षांहून अधिक जुनी असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.