पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल मुंबईच्या एनआयएला, २० स्लीपर सेल, २० किलो आरडीएक्स तयार असल्याचाही ईमेलमध्ये उल्लेख