Corona Vaccine | भारतात येत्या 10 दिवसांत तिसऱ्या लसीला मान्यता मिळेल; आरोग्यमंत्र्यांचे संकेत
Continues below advertisement
भारतात येत्या दिवसांत तिसऱ्या लसीला मान्यता मिळेल, आरोग्यमंत्र्यांचे संकेत; कोविशिल्ड, कोवॅक्सिननंतर आता तिसऱ्या लसीला मान्यता मिळणार, देशात लस तुटवडा निर्माण झाला असताना मोठी बातमी
Continues below advertisement