Delhi BJP Meeting : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक उद्यापासून सुरू

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक उद्यापासून सुरू होतेय. दिल्लीतील भाजप मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे भाजपचे ३५० कार्यकारिणी सदस्यही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या बैठकीत लोकसभेसह देशभरातील अनेक निवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरणार असल्याचं बोललं जातंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola