Thackeray vs Shinde in SC : सत्तासंघर्षावर सलग तिसऱ्या आठवड्यात 3 दिवस सुनावणी होणार

Continues below advertisement

सत्तासंघर्षावर सलग तिसऱ्या आठवड्यात ३ दिवस सुनावणी. याच आठवड्यात सुनावणी पूर्ण होण्याचे संकेत. ठाकरे गटाचा उर्वरित आणि शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण होणार. २८ फेब्रुवारी, १ मार्च, २ मार्च सुनावणीसाठी राखीव.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram