Vindhyagiri Battleship : ‘विंध्यगिरी’ या सहाव्या युद्धनौकेचे राष्ट्रपतींच्या हस्ते झाले जलावतरण

हुगळी नदीकिनारी गार्डन रीच शिपबिल्डर्स इंजिनीयर्स लिमिटेड केंद्रात, ‘विंध्यगिरी’ या सहाव्या युद्धनौकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले जलावतरण.  भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट १७ अल्फा’अंतर्गत विंध्यगिरीची निर्मिती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola