Maharashtra Chitrarath : राजपथावर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचा दुसरा क्रमांक आलाय... साडेतीन शक्तीपीठं आणि नारी शक्तीचा सन्मान हा देखावा साकारण्यात आला होता... तर उत्तराखंडच्या चित्ररथाचा पहिला क्रमांक आलाय... उत्तराखंडच्या चित्ररथावर तिथली लोकसंस्कृती आणि स्थानिक छोलिया नृत्याचा देखावा साकारला होता...
Tags :
Rajpath Chitrarath : Republic Day Respect Maharashtra Second Rank Three And A Half Shakti Peeths Women Power Folk Culture