Best Bakery : बेस्ट बेकरी केस प्रकरणाचा निकाल आज लागण्याची शक्यता
2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरण. या प्रकरणाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे.. या घटनेत जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. या प्रकरणातील दोन फरार आरोपीं विरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता.. आता त्याच खटल्यावर कोरट आज निकाल देण्याची शक्यता आहे.
Tags :
Gujarat Vadodara Brutally Killed Gujarat Bombay Sessions Court Fugitive Accused Godhra Massacre Hisanchar Famous Case Best Bakery Massacre