गेल्या काही दिवासांपासून देशात मास्क वापरण्याचं प्रमाण कमी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
Continues below advertisement
ओमायक्रॉनचा जर प्रादुर्भाव वाढत राहिला तर जिल्ह्या जिल्ह्यात निर्बंध लावण्याचा विचार करावा लागला. जिल्ह्यातील बाधितांचं प्रमाण हे 5 टक्क्यांवर गेल्यानंतर निर्बंधांचा विचार करावा लागेल अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिलीय.
Continues below advertisement