New Governor : राज्यपाल पदासाठी ओम प्रकाश माथूर, कॅप्टन अमरिंदर सिंग, Sumitra Mahajan ही नावे चर्चेत
भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदातून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर नवे राज्यपाल कोण असतील याची चर्चा सुरू झालीय... त्यात ओम प्रकाश माथूर, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुमित्रा महाजन यांची नावे चर्चेत आहेत... याच संदर्भात सुमित्रा महाजन यांनी डोंबिवलीतील कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलंय...
Tags :
Governor Dombivli Discussion Sumitra Mahajan Captain Amarinder Singh Desire Bhagatsinh Koshyari Important Statement Governor Mukt Om Prakash Mathur