Amarnath : हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांचा प्रवास, भक्तांची गर्दी ABP Majha
उत्तुंग हिमालयातील विशालकाय गुहेत अवतरणारं बाबा अमरनाथजींच बर्फातील शिवलिंग हिंदूंच्या परम आस्थेचा विषय आहे. अमरनाथ गुहेपर्यंत जाणारा रस्ता प्रचंड खडतर आहे आणि वाटेत धोकेही खुप आहेत. मात्र लाखो हिंदू वर्षानुवर्ष बाबा बर्फानींच दर्शन घेण्यासाठी ही यात्रा करत आलेत. ए बी पी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आणि कॅमेरामन अमोल गव्हाळे यांनी देखील ही यात्रा पुर्ण केली.
Tags :
Hinduism The Lofty Himalayas The Giant Cave Baba Amarnathji The Shivling In The Snow The Subject Of Utmost Interest The Road Is Very Rough.